Mumbai G20 : G20summit आजपासून सुरुवात, Mumbai BKC group वर पहिली बैठक | Sakal Media
2022-12-13 21 Dailymotion
आजपासून मुंबईत G20 परिषदेला सुरुवात होणार आहे. मुंबईच्या बीकेसी मैदानावर परिषदेची पहिली बैठक पार पडणार आहे. यासाठी मुंबई नगरीत रोषणाईचा झगमगाट पाहायला मिळतोय. कित्येक दिवसांपासून मुंबईत या परिषेदेच्या निमित्ताने जय्यत तयारी सुरु होती.